घरबसल्या मिळवा ATM सारखं आधार कार्ड (Aadhar Card); पहा संपूर्ण माहिती

आधार कार्ड हे महत्व पूर्ण दस्तऐवज आहे.आपले आधार कार्ड बँक खाती अधर्शी जोडलेले आहे.तसेच सरकारी योजनांमध्ये सुद्धा त्याची आवशकता आहे.
आता आधार कार्ड आय डी कार्ड म्हणून सुद्धा वापरले जाऊ लागले आहे.अशा परीस्थित आपल्याकडे नेहमीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक चा वापर करू शकता . https:/uidai.gov.in अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता.

टिप्पण्या