सरकार देत आहे आधार कार्डवर 20 हजार रुपये बिनव्याजी वैयक्तिक कर्ज | Aadhar Card personal loan www.proworkservices.in. सामान्य ग्राहकाला बँकेकडून कर्ज घेणे खूप अवघड जाते. सर्वच बँका कर्ज देण्यासाठी गॅरंटी तत्त्वावर खूप काही मागतात. तसेच कर्ज घेताना कर्जावर व्याजदर ही खूप जास्त प्रमाणात बँका ग्राहकांकडून वसूल करतात. त्यावरच उपाय म्हणून सरकारने छोट्या व्यवसायिकांना आर्थिक बळकटी मिळावी म्हणून सरकारने ही नवीन योजना चालू केलेली आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळविणे हे खूपच सोपे झालेले आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये जरी छोटा व्यवसाय सुरू करायचा झाला तरीही खूप रक्कम खर्च करावी लागत आहे. त्यामुळेच जर नवीन व्यवसाय सुरू करायचा झाला तर प्रत्येकालाच भांडवलाची आवश्यकता असते. . तुमच्याकडे जर व्यवसाय सुरू करण्याची चांगली संकल्पना असेल आणि जर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीमध्ये चांगला व्यवसाय सुरू करू शकत असाल तर ही योजना खास तुमच्यासाठी च आहे. या योजनेमध्ये तुम्ही बँकेला कोणतेही तारण न देता व तसेच अगदी कमीत कमी कागदपत्रांमध्ये या कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सरकार कर्ज देऊ शकते. . 50 हजार रुपये बिनव्याजी पर्सनल लोन मिळवा.
स्लाईस लोन ॲप द्वारे 50 हजार रुपये बिनव्याजी वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. . बेरोजगार उद्योजकांना वैयक्तिक कर्ज
केंद्र सरकारने देशातील तरुण बेरोजगार व्यक्ती तसेच नवीन उद्योजकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार कडून अरे काय माहिती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सरकारच्या या योजनेमुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजदर असलेल्या बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेणे गरजेचे नाही. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्जाला खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याची अट नसेल.
सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती व मंदीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाचे स्वप्न साकार करू शकता. कारण तुम्हाला यापुढे मोठ्या बँकांकडून जास्तीत जास्त व्याज दरात personal loan घेणे गरजेचे राहणार नाही. कारण सरकार प्रधानमंत्री स्व निधी योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना कर्ज देणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जदारांना या योजनेअंतर्गत कोणतेही तारण द्यावे लागणार नाही सोबतच हे कर्ज उद्योजकांना बिनव्याजी स्वरूपात मिळणार आहे. . www.proworkservices.in. आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री स्वा निधी योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे पॅन कार्ड
तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट
नॅशनल बँकेमध्ये खाते पासबुक
इन्कम टॅक्स रिटर्न किंवा सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट
टिप्पण्या