नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी मजेदार व आपल्या कमी येईल अशी माहिती घेऊन आलो आहे. महोगनी वृक्ष. आपण या अगोदर याची माहिती ऐकली असणार यामध्ये आपल्याला महोगनी बद्दल सांगणार आहे. महोगनी हे झाड आहे .या झाडावर भारत सरकार ने 2 लाख 76 हजार रुपये सबसिडी लागू केली आहे.ही आय कशी मिळणार ते मी आपल्याला पुढील लेखात सांगणार आहे.आपण मला संपर्क सुधा करू शकता. महोगनी झाडापासून आपल्याला भारत सरकार सबसिडी मिळणार आहे.महात्मा रोजगार हमी योजने मार्फत.त्याच बरोबर दर वर्षी 50 हजार रुपये अडवन्स तसेच भारत सरकार च कार्बन क्रेडिट मोबदला मिळणार आहे.झाडाला फळे लागतील त्या बियाच बाजार भाव 7 हजार रुपये क्विंटल पर्यंत राहणार. तसेच ज्या दिवशी झाड तोडले जाणार 20 ते 30 घन मीटर पर्यंत लाकूड मिळणार.बाजार भाव 1100 ते 1500 घन मीटर असणार. पेरणी करण्यासाठी आम्हाला संपर्क करा.महोगनी झाडांची लागवड अधिक माहतीसाठी संपर्क - राम दबडकार 7218679187 https://youtu.be/4P7I-Q36rRw
टिप्पण्या