*कापुराचे झाड -- एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते
आता हे झाड शेतात लावणार आहे कारण *हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात.*
इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य
हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.
एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.
*रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल*




टिप्पण्या