☑ *पश्चिम रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवाराच्या ३५९१ जागा*
पश्चिम रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार च्या जागा निघाल्या आहेत.
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी + आयटीआय (१०+२)
➡ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २५ मे २०२१
https://youtu.be/u5UfJPghtiU
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ जून २०२१
सोबत वाकॅन्च्य चारत दिला आहे
web Sise Link-https://www.rrc-wr.com/ ए वेब सीडे ला जाऊन आपला अर्ज करू शकता


टिप्पण्या