सविस्तर माहिती
https://youtu.be/4P7I-Q36rRw
शेतकऱ्यांसाठी महोगनी करारशेती ठरते फायद्याची
महोगनी वनशेती दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान..!
महोगनी-वनशेती- करारशेती…दीर्घकालीन एकरक्कमी उत्पन्नाची शाश्वती!
कंपनीतर्फे झाड लावण्या पासून ते झाड तोडणी पर्यंत सेवा व मार्गदर्शन.
महोगनी लागवडीसाठीचा खर्च
प्रति एकर – रु. ३४,९००/- यामध्ये ५०० रोपे व वाहतूक, करार फी, १५ वर्षे मार्गदर्शन, माती परीक्षण व विक्री व्यवस्थापन या सर्व सुविधा मिळतील.
कंपनीचा मुख्य उद्देश:-
शेतामधील तयार लाकडाला बाजारपेठेतील उत्तम दर मिळवून देणे आहे. त्यामुळे कंपनी कडील प्रमाणित व्यापारी वर्गाकडून वर्तमान बाजार भावानुसार लाकूड खरेदी करून दिले जाईल.
अधिक माहितीसाठी व संपर्क साठी खालील नंबर ला कॉल करा
महोगनी करारशेती पुणे
https://youtu.be/4P7I-Q36rRw
महोगनी विश्व ऍग्रो प्रा.लिमिटेड. 13-B , फेज -2, मांजरी ग्रीन्स सोसायटी, पुणे-सोलापूर रोड, मांजरी-412307, पुणे.
संपर्क :- 7218679187
टिप:- शेतकऱ्यांनी त्यांचं नाव व पत्ता वरील नंबर वर व्हाट्सअँप मेसेज करावा जेणेकरून कंपनी आपल्याला संपर्क करेल



टिप्पण्या