शेतकर्यांना खुशखबर केंद्र शाशनाच्या मिळालेल्यामाहितीनुसार PM सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार
केंद्र शाशनाच्या मिळालेल्या माहिती नुसार उद्या दि.१४ मे रोजी शुक्रवार PM सन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
शेतकर्यानसाठी खुशखबर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते PM किसान सन्मान योजनेचा ८ वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार आहे. https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
ज्या शेतकर्यांना ६ हप्ते आले असतील त्यांना २ हप्ते मिळतील.व ज्यांना ७ मिळाले असतील त्यांना १ मिलेन.
खालील लिंक मध्ये तुम्हाला तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची माहिती मिलेन. https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx


टिप्पण्या