लस प्रभावी आहे का ? तज्ञ काय म्हणतात .डेल्टा plus कोरोना पासून बचाव कसा करावा?
1. कोरोनाच्या डेल्टा विषाणूनंतर डेल्टा प्लस चर्चेत आहे त्यापासून बचाव कसा करायचा?
व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं वार्ष्णेय यांनी सांगितलं.
भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. AY.1 Variant असं नाव विषाणूला देण्यात आलं आहे. नव्या वेरियंटमुळे विषाणूतज्ज्ञदेखील चिंतेत असून त्यांच्याकडून अभ्यास करण्यात येत आहे. दुसरीकडे कोरोना लस या नव्या डेल्टा प्लस वेरियंटवर प्रभावी ठरणार का? असे सवाल देखील नागरिकांच्या मनात निर्माण जाले आहेत.
2. लहान मुलांवर लसीची चाचणी कशी केली जाते?
मुलांना लस चाचणीसाठी आमंत्रित केले जाते. मात्र ते मूल निरोगी असावे, त्याला कोणतेही शारीरिक आजार असू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या पालकांनी त्या बाबात सहमत असले पाहिजे. त्यांना लसीबाबात सर्व माहिती दिली जाते. ही लस मुलांना देण्यापूर्वी अनेक चाचण्यांमध्ये गेलेली असते. त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.
3) नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

टिप्पण्या