दिव्यांग (अपंग)अंध,मुकबधीर -कर्णबधीर सर्व गरम पंचायत जिल्हा परिषद,पंचायत समिती मध्ये समाज कल्याण मार्फत ५ टक्के दिव्यांग विभाग मार्फत ५ टक्के दिव्याग कल्याण निधीतून वयक्तिक व सामुहिक योजनाच्या लाभाचे तत्काळ ग्रा.पं./जि.प./पं.स. समाजकल्याण विभागामध्ये अर्ज करावे.
या योजने अंतर्गत ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग्त्व व वार्षिक उत्पन्न ५० हजार पेक्षा कमी असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सुविधा.
१) शिलाई मशीन
२) झेरॉक्स मशिन
3 ) पीठ गिरणी
४)मिरची कांडप
५)घरकुल
६)शेतीविषयक अवजारे
७)माळनि यंत्र
तसेच दिव्यांग व्यक्ती विवाह जोडप्यास जिल्हा परिषद समाज विभागाकडून प्रोत्साहन ५०,००० अनुदान देण्यात येते.लवकरच ग्रा.पं./जि.प./पं.स. समाजकल्याण विभागामध्ये अर्ज करावे.
हि दिव्याग सामाजिक माहिती सदर व्यक्तींनी सर्व गरजू व्यक्तींना सांगावी काना कोपऱ्यातील व्यक्ती पर्यंत माहिती पोहोचावी .
सूचना - फ्रोम च्या मागे आपल्याला कागतपात्रांची यादी पहावयास मिळते .त्याप्रमाणे कागत पत्राची पूर्तता करावी व समाज कल्याण विभागात कागतपत्र जमा करावीत.
आधी सर्व वस्तू दिल्या जात होत्या परंतु कागत पत्र दिल्यावर आपली निवड काही आपल्याला पत्र येते.त्यानंतर त्या वस्तूचे बिल जमा केल्यास आपल्याला रक्कम आपल्याखात्यावर जमा करण्यात येते.अशा प्रकारे आपण लाभ घेऊ शकतो.
५ %योजनेच्या अर्जासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या जवळील ग्रा.पं./जि.प./पं.स. समाजकल्याण विभागामध्ये संपर्क साधावा.
दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा ...........!



टिप्पण्या