पद : सोल्जर जी.डी. सोल्जर-जनलर ड्युटी टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेडमन, नर्सिंग असिस्टंट व इतर सर्व पदांसाठी अर्ज भाराने सुरु आहेत.
पदसंख्या : भरपूर
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार लागू असेल
✔ शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, बारावी, प्रमाणपत्र, इतर सर्व क्षेत्रातील व्यक्ती अर्ज करू शकतात
☢ परीक्षा शुल्क : सर्व प्रभागातील व्यक्ती अर्ज करू शकतात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मेळावा ठिकाण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर
*प्रवेशपत्र मिळण्याची तारीख* : दि. २४ ऑगस्ट २०२१ नंतर आपल्याला कालव्यात येणार आहे.
⏰ मैदान चाचणी तारीख दि. ०७ ते २३ सप्टेंबर २०२१ सुरु होणार आहे.
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपण अर्ज करू शकता.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
या वेबसाईट https://joinindianarmy.nic.in/default.aspx ला भेट द्या
➡ *नागवेली ई-सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे*
https://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898831,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en




टिप्पण्या