b>स्टाफ सिलेक्शन मध्ये कॉन्स्टेबल जी.डी. पदाच्या २५२७१ जागा
पद- कॉन्स्टेबल जी.डी
पदाच्या २५२७१ जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे असणार आहे.
शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष
सोबत लागणारे कागतपत्र फाईल दिली आहे ती आपण लिंक मधून पाहू शकता
https://ssc.nic.in/ लिंक सोबत दिली आहे.
वयोमर्यादा -१८ ते २३ वर्षावरील कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते.
परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ ऑगस्ट २०२१ असणार आहे.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी संपर्क करू शकता.
➡ *नागवेली ई-सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे वानखेड 7218679187* संपर्क करू शकता
https://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898831,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en
https://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898831,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en

टिप्पण्या