*आयबीपीएस मध्ये सीआरपी क्लर्क पदाच्या ५८३० जागा*

लिपिक पदाच्या जागा भरणे आहेत.जागा ५८३० आहेत. वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार सरकारी नियमानुसार असणार आहे. शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण पूर्ण झालेला व्यक्ती ए साठी पात्र असणार आहे.
वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष या वयामध्ये असणारी व्यक्ती पात्र असणार आहे. ☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/- असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ ऑगस्ट २०२१ असणार आहे. अधिक माहितीसाठी लिंक https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/ दिलेली आहे. आपण भेट देऊ शकता.https://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898831,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en माहिती आपल्या मित्रांना पाठवा तुम्ही जवळील मित्रांना माहिती द्या शेअर करा.

टिप्पण्या