*भारतीय टपाल मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या १६ जागा*

भारतीय टपाल मध्ये कार ड्रायव्हार च्या १६ जागा भरणे आहेत. वेतन सी पी सी ७ व्या नुसार वेतन असणार आहे. शैक्षणिक पात्रता : दहावी, वाहन परवाना, अनुभव आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष पर्यंत व्यक्ती अर्ज भरू शकतात. अनुभव आवश्यक
अर्ज प्रक्रिया पोस्टाने फ्रॉम भरून पाठवायचा आहे . *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी जवळील csc CENTAR ला अर्ज करू शकता. अशाच नवनवीन जाहिराती साठी भेट द्या .................................. https://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898881,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en

टिप्पण्या