प्रादेशिक सेना मध्ये अधिकारी पदाच्या भरपूर जागा उपलब्ध आहेत.
पद :अधिकारी - नॉन डिपार्टमेंटल साठी अर्ज करू शकतात.
पदसंख्या : भरपूर
वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १०-१३ प्रमाणे असणार आहे
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी असल्यास अर्ज करू शकता
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४२ वर्ष पर्यंत
☢ परीक्षा शुल्क : रु. २००/- फक्त
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ ऑगस्ट २०२१
अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता
ttps://www.google.co.in/maps/place/Nagveli+E-Seva+Kendra,+Wankhed/@20.9898831,76.7319542,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bd76a282f72ff4f:0xfc59ee1a0e51308e!8m2!3d20.9899474!4d76.7341566?hl=en

टिप्पण्या