PM Kisan योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. यादीत आपले नाव पहा, आपले स्टेटस चेक करा.

PM Kisan योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. यादीत आपले नाव पहा, आपले स्टेटस चेक करा. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री सम्मान निधी योजनेचे( PM Kisan samman nidhi scheme) दहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, याची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. यादीत आपले नाव पहा आपले स्टेटस चेक करा. Click Here केंद्र सरकार अवघ्या काही दिवसांतच पीएम किसान योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, काही कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अनेक शेतकरी १० व्या हफ्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी काय करावं पहा. महत्वाचं कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास तात्काळ http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर, वेबसाईट ओपन झल्यावर तुम्हाला वरच्या बाजूला फार्मर्स कॉर्नर ऑपशन दिसेल. या गोष्टींकडे काळजीपुर्वक लक्ष द्या 1. शेतकऱ्यांना त्यांचे नावं इंग्रजीत कॅपिटल लिहिणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे नाव हिंदीत टाकले असेल तर त्यामध्ये सुधारणा करावी (नाव इंग्रजी भाषेत टाकावे लागेल) लागेल. 2. अर्ज करताना शेतकऱ्याच्या नाव इंग्रजीत, नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही तफावत अथवा चुक नसावी. 3. बँकेचा IFSC कोड व्यवस्थित लिहावा कोणतीही चुक करु नये. 4. बँक खात्याचा नंबर लिहताना काळजीपुर्वक लिहावा चुक होऊ नये. 5. तुमचा पत्ताही नीट तपासा. जेणे करून गावाचे नावाचे स्पेलिंग व्यवस्थित टाकावे लिहिताना टाईप करताना चुक होणार नाही याची काळजी घ्यावी. काळजीपुर्वक या सर्व चुका आधारकार्ड च्या दुरुस्त कराव्यात. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारची चुक केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, पैसे अडकतील. तात्काळ http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या यादीत आपले नाव पहा Click Here या 55 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाहीत PM Kisan योजनेचे पैसे यापूर्वी काही बोगस शेतकऱ्यांवर या योजनेतील पैसे गंडावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्या नंतर केंद्र सरकारमार्फत या योजनेतील शेतकऱ्यांची पडताळणी सुरू झाली होती. या तपासादरम्यान अपात्र असूनही, योजना ठगांकडून पैसे वसूल करत आहेत. योजनेच्या मागील पूर्वी काही बोगस शेतकऱ्यांनी योजनेतून पैसे लाटले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान अपात्र असूनही, योजना फसवणूक करणाऱ्यांकडून ती वसूल करण्याच्या प्रक्रियेत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बरेलीतील 55,243 अपात्र शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. सप्टेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला. ज्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणात या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना जिल्हा कृषी विभागाकडून वसुली नोटीस दिल्या गेल्या आणि दिल्या जात आहेत. वसुलीनंतर हा पैसा परत सरकारी तिजोरीत जमा होईल. मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान पीएम किसान योजना जाहीर केली. याअंतर्गत प्रति शेतकरी २००० रु हफ्ता असे वर्षाला ६००० रु शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पीएम किसान योजना खुप महत्वाची ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात आत्तापर्यंत ८ हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा नववा हप्ता देखील मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही शेतकरी कुटूंबातील कोणत्याही सदस्याने कर भरल्यास त्याला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. येथे कुटुंबातील व्यक्ती म्हणजे पती-पत्नी आणि लहान अल्पवयीन मुले देखील यामध्ये समाविष्ट आहेत. जर एखाद्या शेतकर्‍याची शेत जमीन शेतीयोग्य किंवा व्यावसायिक नसल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही , लाभ मिळणार नाही. अशा शेतकर्‍यांकडे शेतीयोग्य शेत जमीन नाही, त्या शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमची शेतजमीन तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असेल जसं की तुमचे आई - वडील, आजोबा-आज्जी, किंवा इतर सदस्यांच्या नावावर असेल वैयक्तिक तुमच्या नावावर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसर्‍याची जमीन भाड्याने घेऊन जर त्या शेतजमिनीवर आपण शेती करत असाल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर आपण शेती जमिनीचे मालक असाल, मात्र आपण जर सरकारी नोकर असाल तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात, आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही सभासद, आजी माजी खासदार, आमदार, मंत्री वगैरे असाल तर तुम्ही पीएम किसान सम्मान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आपण व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंट असाल तर आपण या योजनेसाठी अपात्र असाल. जर तुम्ही शेतकरी आहात मात्र तुम्ही १०००० रुपये मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहात. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांत आयकर भरला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. जरी तुम्ही नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद माजी आजी अध्यक्ष असाल, तर तुम्ही या योजनेस अपात्र आहात. आपण सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी अथवा केंद्र सरकार / राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ(MTS)/ श्रेणी-४ आणि गट ड कर्मचारी वगळता) असाल तर आपण या योजनेसाठी अपात्र असाल पीएम किसान योजनेचा लाभ आपण घेऊ शकत नाहीत. (pm kisan) (pm kisan nidhi) (pm kisan registration) (pm kisan beneficiary status) HINDI TRANSLATION इन किसानों को पीएम किसान योजना की दसवीं किस्त नहीं मिलेगी। लिस्ट में अपना नाम देखें, अपना स्टेटस चेक करें। केंद्र सरकार द्वारा किसानों के लिए शुरू की गई प्रधानमंत्री सम्मान निधि योजना (पीएम किसान सम्मान निधि योजना) की दसवीं किस्त कब मिलेगी यह जानने का सभी किसान बेसब्री से इंतजार कर रहे हैं। कहा जा रहा है कि केंद्र सरकार कुछ ही दिनों में पीएम किसान योजना की किस्त किसानों के खाते में जमा कर देगी. हालांकि, कुछ दस्तावेजों में त्रुटियों के कारण, कई किसान 10 वें सप्ताह के लाभ से वंचित रहेंगे। देखें कि इसके लिए क्या करना है। महत्वपूर्ण यदि दस्तावेजों में कोई त्रुटि हो तो तुरंत http://pmkisan.gov.in पर जाएं। उसके बाद जब वेबसाइट खुलेगी तो आपको सबसे ऊपर फार्मर्स कॉर्नर का विकल्प दिखाई देगा। इन बातों का रखें पूरा ध्यान 1. किसानों को अपना नाम अंग्रेजी में बड़े अक्षरों में लिखना होगा। यदि आपने अपना नाम हिंदी में दर्ज किया है, तो उसे संशोधित करना होगा (नाम अंग्रेजी में दर्ज करना होगा)। 2. आवेदन करते समय किसान का नाम अंग्रेजी में होना चाहिए, नाम की वर्तनी में कोई अंतर या गलती नहीं होनी चाहिए। 3. बैंक का IFSC कोड सही से लिखें और कोई गलती न करें। 4. बैंक खाता संख्या लिखते समय इस बात का ध्यान रखें कि कहीं कोई गलती न हो जाए। 5. अपना पता भी जांचें। ताकि गांव के नाम की स्पेलिंग सही हो और इस बात का ध्यान रखा जाए कि टाइप करते समय कोई गलती न हो जाए। आधार कार्ड की इन सभी गलतियों को सावधानी से सुधारना चाहिए। इसमें अगर आप कोई गलती करते हैं तो आपको पैसे नहीं मिलेंगे, पैसा फंस जाएगा। तुरंत http://pmkisan.gov.in पर जाएं सूची में अपना नाम देखें यहां क्लिक करें इन 55 हजार किसानों को नहीं मिलेगा पीएम किसान योजना का पैसा इससे पहले कुछ फर्जी किसानों पर योजना से पैसे के गबन का आरोप भी लगा था। उसके बाद केंद्र सरकार द्वारा इस योजना के तहत किसानों का सत्यापन शुरू किया गया। इस जांच के दौरान अपात्र होने के बावजूद योजना ठगों से पैसे वसूल कर रही है. योजना से पहले कुछ फर्जी किसानों ने योजना से पैसे की हेराफेरी की थी। इसके बाद केंद्र सरकार ने किसानों की जांच की। सत्यापन के दौरान अपात्र होने के बावजूद योजना जालसाजों से वसूली की प्रक्रिया में है। उत्तर प्रदेश में, बरेली में 55,243 अपात्र किसान प्रधानमंत्री सम्मान निधि योजना से लाभान्वित हो रहे हैं। इसलिए, ये किसान अब योजना का लाभ नहीं उठा पाएंगे। सितंबर में जिला स्तर पर जांच हुई थी। जिसमें इस धोखाधड़ी का पर्दाफाश हुआ। इस मामले में जिला कृषि विभाग द्वारा इस योजना के तहत अपात्र हितग्राहियों को वसूली नोटिस जारी कर जारी किये जा रहे हैं. वसूली के बाद, पैसा सरकारी खजाने में वापस कर दिया जाएगा। मोदी सरकार की सबसे सफल योजना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने 2019 के लोकसभा चुनाव के दौरान पीएम किसान योजना की घोषणा की। इसके तहत 2000 रुपये प्रति किसान प्रति सप्ताह और 6000 रुपये प्रति वर्ष किसान के खाते में जमा किए जाते हैं। 2019 के लोकसभा चुनाव में पीएम किसान योजना काफी अहम थी। तब से अब तक पीएम किसान योजना की राशि 8 किश्तों में किसानों के खाते में जमा की जा चुकी है। इस योजना की नौवीं किस्त भी किसानों के खाते में जमा कर दी गई है। पीएम किसान योजना का लाभ किसी को नहीं मिलता अगर किसान परिवार का कोई सदस्य टैक्स देता है तो उसे योजना से बाहर कर दिया जाएगा। इसमें परिवार के सदस्य, जीवनसाथी और छोटे बच्चे भी शामिल हैं। यदि किसी किसान की कृषि भूमि कृषि योग्य या व्यावसायिक नहीं है तो वह इस योजना का लाभ नहीं उठा पाएगा। ऐसे किसानों के पास कृषि योग्य भूमि नहीं है, उन किसानों को भी पीएम किसान योजना का लाभ नहीं मिलेगा। यदि आपकी कृषि भूमि आपके परिवार के अन्य सदस्यों जैसे आपके माता-पिता, दादा-दादी या अन्य सदस्यों के नाम पर है और आपके व्यक्तिगत नाम पर नहीं है, तो आप इस योजना का लाभ नहीं उठा पाएंगे। अगर आप किसी और की जमीन पर खेती कर रहे हैं तो आपको इस योजना का लाभ नहीं मिलेगा। यदि आप कृषि भूमि के मालिक हैं, लेकिन यदि आप एक सरकारी कर्मचारी हैं, तो आप इस योजना के लिए अपात्र हैं, आप इस योजना का लाभ नहीं उठा सकते हैं। यदि आप सदस्य, दादी, पूर्व सांसद, विधायक, मंत्री आदि हैं, तो आप पीएम किसान सम्मान योजना का लाभ नहीं उठा सकते हैं। यदि आप पेशेवर रूप से पंजीकृत डॉक्टर, इंजीनियर, वकील, पंजीकृत चार्टर्ड एकाउंटेंट हैं, तो आप इस योजना के लिए अपात्र होंगे। यदि आप एक किसान हैं लेकिन आप 10,000 रुपये की मासिक पेंशन योजना का लाभ उठा रहे हैं तो आप पीएम किसान योजना का लाभ लेने के लिए अपात्र हैं। यदि आपने पिछले कुछ महीनों में आयकर का भुगतान किया है, तो आप इस योजना के लिए अपात्र हैं। यदि आप पूर्व पार्षद, महापौर, जिला परिषद के पूर्व अध्यक्ष हैं तो भी आप इस योजना के लिए अपात्र हैं। यदि आप एक सेवानिवृत्त कर्मचारी / अधिकारी या केंद्र सरकार / राज्य सरकार या सार्वजनिक क्षेत्र के कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) / श्रेणी -4 और समूह डी कर्मचारियों को छोड़कर) हैं तो आप इस योजना के लिए अपात्र हैं और आप पीएम किसान योजना का लाभ नहीं उठा सकते हैं। मोदी सरकार बेरोजगारांना दरमहा देणार ३,५०० रुपये देणार, पहा काय आहे यामागचं सत्य वाचा. ी ठे... "फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा 2021- असा मिळणार 2021 चा पीक विमा विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा. विमा कंपन्यांचा तमाशा शेतात जा, पिकांची नासाडी, बरबादीसोबत सेल्फी काढा! विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ थोडी तरी माणु...

टिप्पण्या