ग्रामीण डाक सेवक 38926 जागा

.       नागवेली ई-सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे वानखेड 7218679187 : नोकरीनामा ✳

☑ *इंडिया पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक आणि डाक सेवक पदाच्या ३८९२६ जागा*

✍ पद : ग्रामीण डाक सेवक आणि डाक सेवक

✍ पदसंख्या : एकूण ३८९२६ जागा (महाराष्ट्र ३०२६ जागा)

✍ वेतन श्रेणी : बीपीएम रु. १२,०००/- आणि एबीपीएम/डाक सेवक रु. १०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, लोकल भाषेचे ज्ञान, सायकल चालवता येणे, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ जून २०२२

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या

टिप्पण्या