- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ADMISSION अकरावी प्रवेश ऑनलाईन ? आजच आपले दस्तावेज जमा करून ठेवा
Admission सन.२०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे कॉलेजच्या वेबसाईट वर किंवा ऑफलाईन पद्धतीने सर्व दस्तावेज जमा करून करण्यात येणार आहेत. संचालनालयाचे प्रत्रका प्रमाणे प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी करणेबाबत आपणास संबंधित अस्थापनाना सूचित करण्यात आलेले आहे.
मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळापत्रकानुसार सुरु करणेत येणार आहे त्यासाठी केंद्रीभूत संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.
विद्यार्थ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा :
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक २३ मे ते २७ मे, २०२२ या कालावधीत, पोर्टलवर डेमो लॉगीन सुविधा देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्याची कार्यवाही दि. ३० मे, २०२२ पासून सुरु होईल त्यापुर्वी डेमो लॉगीन मध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झालेनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करुन लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवायचे आह
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Admission अकरावी प्रवेश ऑनलाईन ? आजच आपले दस्तावेज जमा करून ठेवा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करा व अश्या प्रकारचे कामाचे लेख अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेलेग्राम ग्रुपला सहभागी व्हा. Telegram Group
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या