बुलढाणा पोलीस भरती

बुलढाणा पोलीस भरती २०२२.
⇒ पदाचे नाव: पुलिस शिपाई.

⇒ रिक्त पदे: 117 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.

⇒ वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: बुलढाणा.

⇒ अर्जाचा शुल्क: खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागास प्रवर्ग: 350 /-

⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.

⇒ आवेदन का अंतिम तारीख: लवकरच उपलब्ध.

टिप्पण्या