गडचिरोली महाराष्ट्र पोलीस

गडचिरोली पोलीस भरती २०२२.
⇒ पदाचे नाव: पुलिस शिपाई.

⇒ रिक्त पदे: 136 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.

⇒ वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: गडचिरोली.

⇒ अर्जाचा शुल्क: खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागास प्रवर्ग: 350 /-

⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.

⇒ आवेदन का अंतिम तारीख: 05 जून 2022.

⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.

टिप्पण्या