मुख्य सामग्रीवर वगळा
10वी चा निकाल असा बघा ssc result 2023
10वी चा निकाल असा बघा ssc result 2023. ssc result 2023: आज 06/06/2023 रोजी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी ssc result 2023 (10वी) निकाला बाबत एक परिपत्रक काढुन उद्या शुक्रवारी दिनाक 02/06/2023 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर करणार अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण यां 9 विभागातील मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 10 वी ssc result 2023 परीक्षेचा निकाल .खालील अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक 02/06/2023 रोजी दुपारी 2:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे .अधिकृत संकेतस्थळाचे पुढीलप्रमाणे आहेत.
10th ssc result Website
👇👇👇👇
1) www.mahresult.nic.in
2) http://sscresult.mkcl.org
3) https://ssc.mahresults.org.in
4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023
6) http://mh10.abpmajha.com
वरील 6 वेबसाईट चा उपयोग करून तुम्ही 10वी ssc result 2023 बघु शकता.या द्वारे तुम्ही तुमच्या परिवारातील सदस्य,मित्र याचा निकाल बघू शकता.
टिप्पण्या