मुख्य सामग्रीवर वगळा
तलाठी भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसाहित (02.07.19) 23-40 Questions
23) choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
________it rain, there will be no match today.
a.will
b.could
c.would
d.should
answer: d.should
(24)जर joseph ला fkoald असे संकेतबध्द केले जात असेल तर george ला कसे संकेतबध्द केले जाईल?
a.cadmno
b.cakni
c.caknca
d.cblodb
answer:c.caknca
(25) मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत?
a. एकही नाही
b.1
c.2
d.3
answer: c. 2
(25) choose the correct form of adjective for the given sentence:
in the office, pawan was_______jadhav.
a.senior to
b.more superior
c.super then
d.superior than
answer: a.senior to
(26) मालिकेकडे पहा
examinationsexaminations....examination examinations ची 10 वेळा पुनरावृत्ती झाली आहे. पहिल्या टप्प्यात, सम स्थितीमध्ये असलेली अक्षरे हटविली गेली. दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित अक्षरांमधील सम स्थितीत असलेली अक्षरे पुन्हा हटविली गेली. हे तोपर्यंत केले गेले जोवर तुमच्याकडे एक अक्षर उरेल. ते अक्षर कोणते आहे?
a.m
b.n
c.i
d.e
answer: d.e
(27)वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा:
5, 6, 9, 15,______,40
a.21
b.25
c.27
d.33
answer:b.25
(28) (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते?
a.20
b.11
c.13
d.18
answer:b.11
(29) choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
children who do not perform well in examinations need a lot of encourage______.
a.-ed
b.-ful
c.-ing
d.-ment
answer: d.-ment
(30) choose the correct form of tense for the given sentence:
it______ impossible______a crying baby.
a.is, ignoring
b.had been, to ignoring
c.was, ignoring
d.is, to ignore
answer: d.is, to ignore
(31) choose the most suitable determiner for the given sentence:
as he is an introvert, he is not popular and has______friends.
a.a little
b.little
c.much
d.few
answer: d.few
(32) चा, ची, चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
a. प्रथमा
b. व्दितीया
c. तृतीया
d. षष्ठी
answer: d. षष्ठी
(33)_________वर्षामध्ये राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान साम्मेलची लढाई लढली गेली?
a.1314
b.1411
c.1678
d.1544
answer: d.1544
(34) डीआरडीओ द्वारे श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टँक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती?
a. ओडीसा
b. कालपक्कम
c. अहमदनगर
d. हैदराबाद
answer: c. अहमदनगर
(35) 'धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.
a. सामान्य नाम
b. विशेष नाम
c. धर्मिवाचक नाम
d. भाववाचक नाम
answer: d. भाववाचक नाम
(36) अ एक काम 12 तर ब 16 दिवसांत पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6,000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसांत पूर्ण करता आले. तर उत्पन्नात ब चा वाटा किती?
a. 2,000 रुपये
b. 1,880 रुपये
c. 2,250 रुपये
d. 2,440 रुपये
answer: c. 2,250 रुपये
(37) समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा..
a. फुलझाडांचा - ताटवा
b.प्रश्नपत्रिकांचा – पुंज
c. द्राक्षांचा ढीग -
d. पक्षांचा कळप
answer: a. फुलझाडांचा ताटवा
(38) a हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो तर b हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले, तर टाकी भरण्यासाठी कालावधी लागेल.
a. 8 तास
b.9 तास
c. 10 तास
d. 12 तास
answer: d. 12 तास
(39) कविता राऊत यांनी 2010 च्या कॉमन वेल्थ गेम् आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत (एशियन गेम्स) 10,000 मिटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये__________आणि पदकं _______ जिंकली होती?
a. कांस्य, सुवर्ण
b. रौप्य, सुवर्ण
c. कांस्य, रौप्य
d. सुवर्ण, सुवर्ण
answer: c. कांस्य, रौप्य
(40)'बोटावर नाचवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -
a. बोटं हलवणे.
b. स्वतःचे ऐकायला लावणे.
c. बोटांनी ताल धरणे.
d. बोट दाखवणे.
answer: b. स्वतःचे ऐकायला लावणे.
टिप्पण्या