*(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024*
*Total:* 16190 जागा
*पदाचे नाव & तपशील:*
*पद क्र. पदाचे नाव पद संख्या*
1 पोलीस शिपाई (Police Constable) 9373
2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)
1576
4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)
3441
5 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800
*Total* 16190
*शैक्षणिक पात्रता:*
1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.
*वयाची अट:* 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे
4. *नोकरी ठिकाण:* संपूर्ण महाराष्ट्र
*Fee:* खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 31 मार्च 2024
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट
टिप्पण्या