लाडकी बहिण ई kyc कशी करावी.
लाडकी बहिण kyc -. ✦ *लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महत्वाची सूचना* ✦
दि. 18 सप्टेंबर रोजीच्या *शासन निर्णयानुसार* सर्व लाभार्थींना दरवर्षी जून महिन्यात *ई-केवायसी* करणे बंधनकारक आहे.
✅ यासाठी लाभार्थी महिलेचे तसेच पती किंवा वडिलांचे *आधार कार्ड मोबाईलशी लिंक* असणे आवश्यक आहे.
✅ म्हणजेच प्रत्येक लाभार्थी महिलेला *2 आधार कार्डचे ई-केवायसी* करावे लागणार आहे.
Kyc अधिक माहितीसाठी - लाडकी बहिण kyc
⚠️ ज्यांचे आधार मोबाईलशी लिंक नाही, त्यांनी *स्वतः जवळच्या आधार सेंटरला जाऊन* ही प्रक्रिया पूर्ण करावी.
ℹ️ ई-केवायसी सुरु झाल्यानंतर पुढील सूचना ग्रुप वरती दिल्या जातील. 👉🏻
टिप्पण्या